mahabatami https://mahabatami.mahabazarbhav.in/ mahabatami Thu, 07 Nov 2024 09:14:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://i0.wp.com/mahabatami.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/10/cropped-mahabatami-1-2.jpg?fit=32%2C32&ssl=1 mahabatami https://mahabatami.mahabazarbhav.in/ 32 32 238183318 जगातील सर्वांत विषारी साप चावला, तरीही घाबरला नाही; ‘या’ माणसाच्या कृतीमुळे सगळेच अवाक् https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/07/snake-bite-in-bihar/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/07/snake-bite-in-bihar/#respond Thu, 07 Nov 2024 09:14:26 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=221 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ इथे आहे       व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ इथे आहे Snake Bite in Bihar : सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यान अनेकांचा जीव गेला आहे. तसंच, कोणत्या सापाने दंश केल्याचं हे न कळल्यामुळेही उपचारांअभावी जीव गेल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. असाच प्रकार बिहारमध्ये घडला आहे. ... Read more

The post जगातील सर्वांत विषारी साप चावला, तरीही घाबरला नाही; ‘या’ माणसाच्या कृतीमुळे सगळेच अवाक् appeared first on mahabatami.

]]>

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

 

 

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

Snake Bite in Bihar : सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यान अनेकांचा जीव गेला आहे. तसंच, कोणत्या सापाने दंश केल्याचं हे न कळल्यामुळेही उपचारांअभावी जीव गेल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. असाच प्रकार बिहारमध्ये घडला आहे. बिहारमधील भागलपूरमध्ये एका व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

 

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ इथे आहे

Viral Video Snake Bite

Viral Video Snake Bite

 

जगातील सर्वांत विषारी सापांपैकी एक असलेल्या रसेल वाइपरने बिहारमधील भागलपूरमध्ये एका माणसाचा चावा घेतला. सर्पदंश झाल्याचं कळताच प्रकाश मंडल या माणसाने विषारी सापाला पकडले आणि गळ्यात टांगून रुग्णालयात घेऊन आला. रुग्णालयात आल्यानंर प्रकाश मंडल याच्यावर आपत्कालीन विभागात तातडीने उपचार करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाही त्याच्या मानेभोवत तो साप होताच.तो सरपटणारा प्राणी त्याच्या गळ्यातून निसटला तर तो रुग्णलयातील इतर रुग्णांचा चावा घेईल यामुळे काही लोक त्यांच्यापासून दूर होते. प्रकाश मंडळ याने मानेभोवत साप लटकवून एका हाताने सापाचं तोंड दाबलं होतं. त्यामुळे या व्यक्तीला एका निर्जन स्थळी घेऊन जाणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याला एका ठिकाणी नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीने मानेभोवती गुंडाळलेला साप हातात पकडला आणि त्याच्याबरोबरच फरशीवर झोपला.

अखेर उपचारांसाठी त्याने सापाला दिलं सोडून
सापाला पकडून ठेवल्यास उपचार करण्यास अवघड जाईल, असं त्याला सांगितल्यानंतर त्याने सापाला सोडले. हा साप अत्यंत विषारी वर्गातील होता. भारतापासून तैवान आणि जावापर्यंतच्या खुल्या देशात तो आढळतो. मानवी संपर्क कमी असलेल्या शेतजमिनींमध्ये हे साप आढळतात.

The post जगातील सर्वांत विषारी साप चावला, तरीही घाबरला नाही; ‘या’ माणसाच्या कृतीमुळे सगळेच अवाक् appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/07/snake-bite-in-bihar/feed/ 0 221
काकाने हातामध्ये सुतळी बॉम्ब वाजवला..!! लगेच पहा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/07/divali-viral-video/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/07/divali-viral-video/#respond Thu, 07 Nov 2024 04:59:53 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=218     व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ येथे आहे Divali Viral Video: दिवाळीमध्ये फटाके फोडणे ही भारतात एक प्राचीन परंपरा आहे. फटाके लावून वातावरणात उत्साह आणण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र या फटाक्यांचा पर्यावरणावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. विविध प्रकारचे फटाके उपलब्ध असतात, प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आणि आकर्षण असते. परंतु एका काकाने चक्क हातामध्ये घेऊन ... Read more

The post काकाने हातामध्ये सुतळी बॉम्ब वाजवला..!! लगेच पहा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ appeared first on mahabatami.

]]>
 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ येथे आहे

Divali Viral Video: दिवाळीमध्ये फटाके फोडणे ही भारतात एक प्राचीन परंपरा आहे. फटाके लावून वातावरणात उत्साह आणण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र या फटाक्यांचा पर्यावरणावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. विविध प्रकारचे फटाके उपलब्ध असतात, प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आणि आकर्षण असते. परंतु एका काकाने चक्क हातामध्ये घेऊन सुतळी बॉम्ब वाजवला आहे. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ येथे आहे

बालकांसोबत फटाके फोडताना प्रौढांनी देखरेख ठेवावी.
पाणी आणि आग विझवण्यासाठी लागणारे साधन जवळ ठेवावे.
फटाक्यांचे पॅकेजिंग लक्षपूर्वक वाचावे, त्यात निर्देश असतात.Divali Viral Video
शांत ठिकाणी फटाके फोडू नयेत आणि जनसंपर्काच्या ठिकाणी फटाके टाळावेत.
आवाजात मर्यादा ठेवावी, कारण मोठ्या आवाजाचे फटाके जनावरांसाठी, तसेच लहान मुलांसाठी त्रासदायक ठरू शकतात.
पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे परिणाम
हवेचे प्रदूषण: फटाक्यांमुळे वायुप्रदूषण होते, जे श्वसनासंबंधी आजारांना आमंत्रण देते.
ध्वनी प्रदूषण: मोठ्या आवाजाचे फटाके ध्वनी प्रदूषण करतात, जेणेकरून जनावरांना व वृद्ध व्यक्तींना त्रास होतो.
घातक रसायनांचा वापर: फटाक्यांमध्ये केमिकल्स वापरले जातात, ज्यामुळे अॅसिड रेन आणि हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
पर्याय म्हणून ईको-फ्रेंडली फटाके
भारतात आता ग्रीन क्रॅकर्स म्हणजेच पर्यावरणपूरक फटाके उपलब्ध आहेत. हे फटाके कमी हानीकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात आणि वातावरणात कमी ध्वनी व प्रदूषण करतात.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ येथे आहे

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ येथे आहे

The post काकाने हातामध्ये सुतळी बॉम्ब वाजवला..!! लगेच पहा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/07/divali-viral-video/feed/ 0 218
गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, अर्ज करण्याची पद्धत पहा https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/06/google-pay-loan/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/06/google-pay-loan/#respond Wed, 06 Nov 2024 05:22:11 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=215   गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज 👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈   Google Pay Loan | आज काल डिजिटल इंडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे .अनेक गोष्टी आता डिजिटलायजेशनच्या पद्धतीने होत आहेत. पीएम मोदींनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिलेले होते. ते पूर्ण होत आहे. त्यामुळे आता आर्थिक क्षेत्रात ... Read more

The post गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, अर्ज करण्याची पद्धत पहा appeared first on mahabatami.

]]>
 

गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज
👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈

 

Google Pay Loan | आज काल डिजिटल इंडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे .अनेक गोष्टी आता डिजिटलायजेशनच्या पद्धतीने होत आहेत. पीएम मोदींनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिलेले होते. ते पूर्ण होत आहे. त्यामुळे आता आर्थिक क्षेत्रात देखील डिजिटलायझेशन आलेले आहेत. त्यानंतर गुगल पे आणि फोन पे यांसारखे थर्ड पार्टी ॲप आले. आणि ऑनलाईन पेमेंट करणे खूप सोपे झालेले आहे. गुगल पे (Google Pay Loan Scheme) किंवा फोन पेच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवता येतात. किंवा पैसे घेता देखील येतात. परंतु जे लोक गुगल पे वापरतात. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता गुगल पेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज देखील मिळेल.

 

गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज
👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈

 

गूगल इंडियाने आता google पे मध्ये एक नवीन फीचर लॉन्च केलेले आहे. यामध्ये पात्र असणारे ग्राहक गुगल पेद्वारे एक लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. यासाठी त्यांना कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. आता हे कर्ज नक्की कोणाला मिळणार? कर्ज मिळणासाठी कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कसा करावा? किती व्याजदर असेल? या सगळ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. गुगल इंडियाने नुकतेच यावर्षी गुगल पे यूजरसाठी एक लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा लॉंच केलेली आहे.

 

गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज
👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈

 

यामध्ये तुम्ही जर गुगल पे नियमित वापरत असाल तर तुम्हाला यातून खूप लवकर कर्ज मिळू शकते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची किंवा बँकेत जाण्याची गरज नाही. जे लोक google सातत्याने वापरतात. त्यांचा क्रेडिट स्कोर चांगला आहे. तसेच ज्या लोकांनी कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे याआधी कर्ज घेतलेले नाही. ते यासाठी अर्ज करू शकतात. गुगल पे द्वारे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला नियमित उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागतो Google Pay Loan.

 

गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज
👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈

The post गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, अर्ज करण्याची पद्धत पहा appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/06/google-pay-loan/feed/ 0 215
या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/05/pm-kisan-yojana-2/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/05/pm-kisan-yojana-2/#respond Tue, 05 Nov 2024 04:36:09 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=205   Pm Kisan Yojana या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार 👇👇👇👇👇 लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा तिथे आपले नाव आहे 👉 येथे क्लिक करून पहा 👈   Pm Kisan Yojana : देशात काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. आणि अलीकडेच केंद्र ... Read more

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on mahabatami.

]]>
 

Pm Kisan Yojana या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार

👇👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा

तिथे आपले नाव आहे

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Pm Kisan Yojana : देशात काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. आणि अलीकडेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण शौचालय यादी 2024 जाहीर करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी अंतर्गत शौचालय बनवण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व नागरिकांची पात्र लोकांची यादी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी ऑनलाईन माध्यमातून शासनाने प्रसारित करण्यात आली आहे.या यादीत ज्या लोकांची नावे असतील त्यांना सरकारकडून शौचालये बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.

👇👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा

तिथे आपले नाव आहे

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते, तसेच शौचालय योजना यादी 2024 मध्ये जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना या नवीन शौचालय यादी 2024 आपले नाव शोधायचे आहे, ते अगदी घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते सहजपणे ऑनलाइन पाहू शकतात. शौचालय यादी अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत.

 

👇👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा

तिथे आपले नाव आहे

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

देशातील ज्या नागरिकांनी शौचालय योजना यादी अंतर्गत अर्ज केले आहेत. सर्वप्रथम Swachh Bharat Mission च्या अधिकृत वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला एक प्रकारचा इंटरफेस दिसेल. यानंतर, होमपेजवर स्वच्छ भारत मिशन टार्गेट विरुद्ध अचिव्हमेंट ऑन द बेस ऑफ डिटेल्स हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. पुढच्या पेजवर , तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा आणि ब्लॉक निवडण्याचा पर्याय असेल. त्यांना निवडा. आता View Report या पर्यायावर क्लिक करा. यानंत तुमच्यासमोर गावांची यादी येईल. तुमच्या गावातील अहवालाचे वर्ष निवडा आणि त्यावर क्लिक करा. आता तुमच्या समोर नवीन शौचालय योजना 2024 ची यादी शो होईल. तुम्ही तुमचे नाव यादीमध्ये शोधू शकता Pm Kisan List.

The post या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/05/pm-kisan-yojana-2/feed/ 0 205
‘चिकनी चमेली’ गाण्यावर रितेश-जिनिलीयाचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, “वहिनी…” https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/04/genelia-and-riteish-deshmukh/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/04/genelia-and-riteish-deshmukh/#respond Mon, 04 Nov 2024 14:18:43 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=208   Genelia And Riteish Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुखकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून शूटिंगनिमित्त रितेश परदेशात होता. आता अभिनेता पुन्हा एकदा भारतात परतल्याने रितेश-जिनिलीयाची धमाल नव्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.         रितेश-जिनिलीया ( Genelia And Riteish ) सोशल ... Read more

The post ‘चिकनी चमेली’ गाण्यावर रितेश-जिनिलीयाचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, “वहिनी…” appeared first on mahabatami.

]]>

Genelia And Riteish Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुखकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून शूटिंगनिमित्त रितेश परदेशात होता. आता अभिनेता पुन्हा एकदा भारतात परतल्याने रितेश-जिनिलीयाची धमाल नव्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

 

 

रितेश-जिनिलीया ( Genelia And Riteish ) सोशल मीडियावर विविध रील्स आणि डान्स व्हिडीओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. महाराष्ट्राचे लाडके ‘दादा वहिनी’ म्हणून या दोघांना ओळखलं जातं. नुकताच या दोघांनी आपल्या मित्रमंडळींसह भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

कतरिना कैफचं ‘चिकनी चमेली’ गाणं २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. रितेश-जिनिलीया आपल्या मित्रमंडळींबरोबर याच ‘चिकनी चमेली’ गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळत आहे. जेनिफर विंगेट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख, समिता बांगर्गी हे सगळे कलाकार रितेश-जिनिलीयाबरोबर या व्हिडीओमध्ये जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अवघ्या तासाभरात ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज
रितेश-जिनिलीयाच्या ( Genelia And Riteish ) या भन्नाट व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या डान्स व्हिडीओला अवघ्या तासाभरात तब्बल ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी कमेंट्सचा देखील पाऊस पाडला आहे. “वहिनी लय भारी”, “याला म्हणतात खरा वेडेपणा…तुम्ही मस्त एंजॉय करता”, “रितेश भाऊ कमाल”, “आम्हाला असे मित्र का नाहीत?”, “दहा वेळा तरी हा व्हिडीओ आम्ही पाहिलाय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

The post ‘चिकनी चमेली’ गाण्यावर रितेश-जिनिलीयाचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, “वहिनी…” appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/04/genelia-and-riteish-deshmukh/feed/ 0 208
“मॅडम, किती माराल…”, ‘या’ महिलेने दिला तरुणाला चोप, लाथा बुक्क्यांनी मारलं अन्…, VIDEO मध्ये पाहा https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/04/woman-beats-young-man-viral-video/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/04/woman-beats-young-man-viral-video/#respond Mon, 04 Nov 2024 06:47:24 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=202 Woman beats young man viral video: सध्या जगभरातच चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे.       फोन चोरीच्या घटनांशी संबंधित असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या अशीच घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली ... Read more

The post “मॅडम, किती माराल…”, ‘या’ महिलेने दिला तरुणाला चोप, लाथा बुक्क्यांनी मारलं अन्…, VIDEO मध्ये पाहा appeared first on mahabatami.

]]>

Woman beats young man viral video: सध्या जगभरातच चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे.

 

 

 

फोन चोरीच्या घटनांशी संबंधित असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या अशीच घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या धक्कादायक घटनेत, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये महिलेचा मोबाइल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला अर्धनग्न अवस्थेत महिला आणि स्थानिकांनी बेदम मारहाण केली. गर्दीच्या बाजारपेठेत तरुणाने महिलेचा फोन हिसकावून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने आरोपीला पकडल्यानंतर त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीला मारहाण करण्यात महिलाही सामील झाली आणि त्याला मारहाण करत राहिली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला आरोपीच्या केसांना पकडून बुक्क्याने त्याला मारहाण करत आहे, तसंच आजूबाजूला जमलेली गर्दीही त्या तरुणावर हात साफ करताना दिसतेय. त्याच्या पाठीवर बुक्क्यांनी, त्याला लाथ मारून तर तोंडावर चापट मारून घटनास्थळी उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच त्याला चांगलाच चोप दिलेला या व्हिडीओमध्ये दिसतोय. यादरम्यान, आरोपी महिलेला मारहाण थांबवण्याची विनंती करताना आणि आपल्या कृत्याबद्दल माफीही मागताना दिसत आहे. “मॅडम, तुम्ही मला किती माराल… माझ्याकडून चूक झाली आहे.” असं आरोपी म्हणताना दिसत आहे. परंतु, महिला आणि जमाव न थांबता तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत.

The post “मॅडम, किती माराल…”, ‘या’ महिलेने दिला तरुणाला चोप, लाथा बुक्क्यांनी मारलं अन्…, VIDEO मध्ये पाहा appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/04/woman-beats-young-man-viral-video/feed/ 0 202
मुंबई लोकलमधून तरुण पडला ठार, व्हिडिओ व्हायरल https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/03/mumbai-local-viral-video/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/03/mumbai-local-viral-video/#respond Sun, 03 Nov 2024 05:16:54 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=199 Mumbai Local Viral video : मुंबईतील गर्दीच्या लोकल ट्रेनमधून 18 वर्षीय मुलाचा पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर       व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, मुलगा गर्दीने भरलेल्या डब्यात इतर अनेक प्रवाशांसह ट्रेनच्या फूटबोर्डला लटकलेला दिसत आहे. अचानक मुलगा खांब्यावर आदळल्याने हा अपघात झाला. मुलाला फ्रॅक्चर झाले असून त्याला जखमाही झाल्या आहेत. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचे ... Read more

The post मुंबई लोकलमधून तरुण पडला ठार, व्हिडिओ व्हायरल appeared first on mahabatami.

]]>

Mumbai Local Viral video : मुंबईतील गर्दीच्या लोकल ट्रेनमधून 18 वर्षीय मुलाचा पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर

 

 

 

व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, मुलगा गर्दीने भरलेल्या डब्यात इतर अनेक प्रवाशांसह ट्रेनच्या फूटबोर्डला लटकलेला दिसत आहे. अचानक मुलगा खांब्यावर आदळल्याने हा अपघात झाला. मुलाला फ्रॅक्चर झाले असून त्याला जखमाही झाल्या आहेत. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

दानिश खान कळव्यात त्याची आई, मोठी बहीण आणि लहान भावासह राहतो. हाऊस डेकोरेशन फर्ममध्ये तो मजूर म्हणून काम करतो. गुरुवारी ते कामासाठी दादरला जात असताना हा अपघात झाला. याच ट्रॅकवरून पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या मयूर लिमये याने या अपघाताचा व्हिडिओ टिपला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

 

फ्रॅक्चरसह अनेक जखमा

दानिशला त्याच्या नातेवाइकांनी कळवा रुग्णालयात नेले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दानिश धोक्याबाहेर आहे पण त्याला फ्रॅक्चरसह अनेक जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती ठाणे पोलिसांनाही देण्यात आली त्यानंतर पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात

मुंबई लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात, बहुतेक मध्यमवर्गीय आणि कामगार वर्ग, ज्यांना दररोज त्यांच्या कामाच्या संदर्भात मुंबईच्या सर्व भागात प्रवास करण्यास दिलासा मिळतो. अशा परिस्थितीत लोकल गाड्यांची संख्या वाढवून त्यातील वाढती गर्दी काही प्रमाणात कमी करता येईल.

The post मुंबई लोकलमधून तरुण पडला ठार, व्हिडिओ व्हायरल appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/03/mumbai-local-viral-video/feed/ 0 199
राशन कार्ड धारकांना मिळणार 9000 हजार रुपये! आणि मोफत राशन Ration card https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/02/ration-card/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/02/ration-card/#respond Sat, 02 Nov 2024 03:53:59 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=196   Ration card भारत सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड योजना. या योजनेमुळे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्त दरात धान्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतात.     कोरोना महामारीच्या काळात या योजनेचे महत्त्व अधिकच स्पष्ट झाले, जेव्हा सरकारने खाद्यतेल, गहू, तांदूळ आणि ... Read more

The post राशन कार्ड धारकांना मिळणार 9000 हजार रुपये! आणि मोफत राशन Ration card appeared first on mahabatami.

]]>
 

Ration card भारत सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड योजना. या योजनेमुळे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्त दरात धान्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतात.

 

 

कोरोना महामारीच्या काळात या योजनेचे महत्त्व अधिकच स्पष्ट झाले, जेव्हा सरकारने खाद्यतेल, गहू, तांदूळ आणि मीठासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण या माध्यमातून केले.

उच्च उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी
अनुदानित अन्नधान्याची आवश्यकता नसलेल्या कुटुंबांना दिले जाते
मुख्यतः ओळखपत्र म्हणून वापरले जाते
पिवळे रेशन कार्ड:
मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी
अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी वापरले जाते
सवलतीच्या दरात धान्य मिळण्यासाठी वापर
बीपीएल कार्ड (गुलाबी रेशन कार्ड):
अत्यंत गरीब कुटुंबांसाठी
बेरोजगार व्यक्तींसाठी विशेष उपयुक्त
सर्वाधिक सवलती आणि मोफत धान्य या कार्डधारकांना मिळते
रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
रेशन कार्ड मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

आधार कार्डशी लिंक केलेले पॅन कार्ड
तीन पासपोर्ट साइज फोटो
आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या छायांकित प्रती
वाहन चालक परवाना
मतदार ओळखपत्र
सध्याचा मोबाईल नंबर
वीज बिल
बँक पासबुक
उत्पन्न प्रमाणपत्र
शिधापत्रिकेचे महत्त्वपूर्ण फायदे
रेशन कार्डमुळे नागरिकांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळतात:

Promoted Content

मिस यूनिवर्स के स्टेज पर हुई ये अजीब घटना कोई भूल नहीं पाएगा
Limelight Media

आखिर क्यों इस कपल को माता-पिता बनने के लिए लड़ना पड़ा समाज से
Limelight Media

क्या होता है बचाटा डांस? जानिये क्यों है ये इतनी चर्चा में
Herbeauty

ये राजनेता बनने से पहले पॉपुलर अभिनेत्री थी, क्या आपने पहचाना?
Limelight Media
स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्धता
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून वापर
विविध सामाजिक सुरक्षा योजनांसाठी पात्रता
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्राधान्य
बीपीएल रेशन कार्ड यादी 2024 ची पात्रता
बीपीएल रेशन कार्ड यादी 2024 मध्ये समावेश होण्यासाठी:

यह भी पढ़े:

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याच्या दरात एवढ्या रुपयांची घसरण नवीन दर जाहीर Lakshmi Pujan price of gold
वार्षिक उत्पन्न रु. 18,000 पेक्षा कमी असणे आवश्यक
आयुष्मान कार्ड योजनेशी संलग्नता
बायोमेट्रिक नोंदणी अनिवार्य
डिजिटल युगातील बदल आणि बायोमेट्रिक प्रणाली
सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक केली आहे:

बायोमेट्रिक प्रणालीचा समावेश
23 लाख शिधापत्रिकांची नोंदणी
80% कार्ड बायोमेट्रिक प्रणालीशी जोडली गेली
डिजिटल व्यवस्थेमुळे गैरव्यवहार रोखण्यास मदत
ऑनलाइन नाव तपासणी प्रक्रिया
रेशन कार्ड यादीत आपले नाव तपासण्यासाठी खालील प्रक्रिया:

Promoted Content

ये बातें जानकर सुम्बुल तौकीर के बारें में बदल जाएगी आपकी राय
Limelight Media

मालविका सीतलानी ने किये अपने तलाक के बारे में चौंकाने वाले खुलासे
Limelight Media

जोड़ों का दर्द एक बार में और हमेशा के लिए चला जाएगा। खबर पढें
Biotrin

बिग बॉस 16 की स्टार सुम्बुल ने ऐसा क्या शेयर किया कि सब हैरान हैं
Limelight Media
www.nfsa.samagra.gov या अधिकृत वेबसाइटला भेट
राज्य निवड
जिल्हा निवड
ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवड
रेशन दुकान निवड
यादीत नाव तपासणी
रेशन कार्ड ही केवळ अन्नधान्य वितरणाची व्यवस्था नसून, ती सामाजिक सुरक्षेची एक महत्त्वाची यंत्रणा आहे. डिजिटलायझेशन आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या समावेशामुळे ही व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक झाली आहे.

यह भी पढ़े:
list by district
शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 हजार रुपये जमा पहा जिल्ह्यानुसार याद्या list by district
नागरिकांनी या सुविधेचा योग्य वापर करून घेणे आणि आवश्यक ती कागदपत्रे वेळेत अद्ययावत करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना आर्थिक सुरक्षेचे एक महत्त्वाचे साधन ठरली आहे.

The post राशन कार्ड धारकांना मिळणार 9000 हजार रुपये! आणि मोफत राशन Ration card appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/02/ration-card/feed/ 0 196
एसटी आगारात चालक-अधिकार्‍यांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल 5 ठार https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/01/st-bus-viral-video-2024/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/01/st-bus-viral-video-2024/#respond Fri, 01 Nov 2024 03:47:27 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=193 ध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात बस चालक आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली दिसत आहे.     भंडारा : दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात बस चालक आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अधिकारी ... Read more

The post एसटी आगारात चालक-अधिकार्‍यांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल 5 ठार appeared first on mahabatami.

]]>

ध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात बस चालक आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली दिसत आहे.

 

 

भंडारा : दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात बस चालक आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अधिकारी आणि चालक एकमेकांना लाथा, बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत.

भंडारा : सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात बस चालक आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली दिसत आहे. pic.twitter.com/KsaDDxmGCR

 

हा व्हिडीओ साकोली आगारातला असून आगारात बस चालक आणि अधिकाऱ्यांमध्ये मारामारी झाली झाल्याचे समोर आले आहे. बस फेरीवरील चालकाच्या कर्तव्याची कामगिरी क्रमानुसार लावण्याच्या मुद्द्यावरुन हा वाद झाला आहे. हाच वाद पुढे टोकाला गेला अन् त्यांच्यात मारामारी झाली. भंडाऱ्यातील साकोली एसटी आगारात हा प्रकार घडला असून चालकाच्या आणि अधिकाऱ्याच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत एसटी आगारात अनेक कर्मचारी दिसत आहे. चालक आणि एसटी अधिकारी एकमेकांच्या छातीवर बसून मारामारी करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना जबरदस्त मारहाण करताना दिसत आहे. त्या दोघांनीही इतर कर्मचारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत असून त्यानंतर दोघांनी समजावून बाजूबाजूला घेऊन जाताना दिसत आहे.

भंडारा : सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात बस चालक आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली दिसत आहे. pic.twitter.com/KsaDDxmGCR

 

साकोली एसटी आगारातील हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा आहे. पंकज काटनकर असे चालकाचे नाव आहे. तसेच प्रदीप करंजेकर असे एसटी अधिकाऱ्यांचे नाव आहे. त्या दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली त्यानंतर त्यांचे भांडण वाढले आणि त्यांच्यात जोरदार मारामारी झाली. हा संपूर्ण प्रकार साकोली बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळचा आहे.

The post एसटी आगारात चालक-अधिकार्‍यांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल 5 ठार appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/11/01/st-bus-viral-video-2024/feed/ 0 193
लाडकी बहीण योजना बंद? पहा सरकारची नवीन अपडेट Ladki Bahin Yojana https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/10/31/ladki-bahin-yojana-list-2/ https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/10/31/ladki-bahin-yojana-list-2/#respond Thu, 31 Oct 2024 03:10:37 +0000 https://mahabatami.mahabazarbhav.in/?p=189   Ladki Bahin Yojana List महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. या योजनेला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.   👇👇👇👇 लाडकी बहीण योजना बंद? पहा सरकारची नवीन अपडेट     👇👇👇👇 लाडकी बहीण योजना बंद? पहा सरकारची नवीन अपडेट राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही योजना ... Read more

The post लाडकी बहीण योजना बंद? पहा सरकारची नवीन अपडेट Ladki Bahin Yojana appeared first on mahabatami.

]]>
 

Ladki Bahin Yojana List महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. या

योजनेला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना बंद?

पहा सरकारची नवीन अपडेट

 

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना बंद?

पहा सरकारची नवीन अपडेट

राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही योजना सध्या थांबवण्यात आली असली तरी, योजनेच्या भवितव्याबद्दल

अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती, सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल याबद्दल

 

 

जाणून घेऊया.लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना वित्तीय मदत करणे हा आहे. योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र

महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. ही मदत थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे लाभार्थी

महिलांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केली जाते.

 

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना बंद?

पहा सरकारची नवीन अपडेट

 

सरकारच्या अहवालानुसार, जुलैपासून सप्टेंबरपर्यंत जवळपास दोन कोटी ४० लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत होते. योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणार असल्याचे सरकारचे मत आहे.

विरोधकांची टीका आणि आरोप

लाडकी बहिण योजनेवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, ही योजना केवळ निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणली आहे. त्यांचा आरोप आहे की निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल. यासोबतच, राज्य सरकारवर आर्थिक संकट असल्यामुळे योजनेला निधी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.विरोधकांच्या मते, अशा प्रकारच्या योजना दीर्घकालीन विकासापेक्षा तात्पुरत्या लाभावर केंद्रित असतात. त्यांचे म्हणणे आहे की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि शिक्षणावर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे.

१५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेनुसार, निवडणुकीपूर्वी आर्थिक लाभ देणाऱ्या योजना तात्पुरत्या थांबविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असल्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी लाडकी बहिण योजनेवर स्थगिती लागू केली आहे.

या निर्णयामुळे योजनेचे अर्ज स्वीकारणे आणि नवीन लाभार्थींना मदत वितरण करणे यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी नोंदणी झालेल्या लाभार्थींना मदत देणे सुरू राहणार आहे. हा निर्णय निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडू नये या उद्देशाने घेण्यात आला आहे.सरकारचे स्पष्टीकरण आणि आश्वासन

लाडकी बहिण योजनेला स्थगिती मिळाल्यानंतर सरकारने लगेचच याबाबत स्पष्टीकरण दिले. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीटद्वारे योजनेबाबत माहिती देताना सांगितले की, ही योजना बंद केली जाणार नाही. आचारसंहितेमुळे तात्पुरती स्थगिती लागू करण्यात आली आहे, परंतु योजनेचा लाभ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

The post लाडकी बहीण योजना बंद? पहा सरकारची नवीन अपडेट Ladki Bahin Yojana appeared first on mahabatami.

]]>
https://mahabatami.mahabazarbhav.in/2024/10/31/ladki-bahin-yojana-list-2/feed/ 0 189